Aaji Athavatana

SKU: N/A
Share this product!
  • Language :  Marathi
  • Author : Dhara Bhand – Manlujakar
  • Binding : Paperback
  • Pages  : 374
  • Publisher :  Saket Prakashan Pvt Ltd (2016)

 325.00  299.00

Compare

Description

आजी आणि नातीचं नातं
हे एक सांस्कृतिक लेणं आहे.
आपल्या लडिवाळ भावबंधनातून
नातवांना संस्काराची शिदोरी
पुरवणारा हा वारसा महत्त्वाचा आहे,
याचं भान जागवणारं
आजी आठवताना …
हे पुस्तक आहे.
नातीच्या नजरेतलं
हे संस्कारित कुटुंबवाचन आहे.
अलीकडे असे नात्यांचे भावबंध
अतिशय पातळ होत आहेत.
या पार्श्वभूमीवर घराघरात
याची पारायणं व्हायला हवीत.
– डॉ रमेश वरखेडे

Reviews (0)

0.0
0
0
0
0
0

Be the first to review “Aaji Athavatana”

There are no reviews yet.

Please register to get your referral link.